UPSC GS Comprehensive Pre cum Mains Batch-2023-मराठी आणि इंग्रजी माध्यम

या कोर्समध्ये आपणास UPSC मधील Topmost Educators , Toppers, Top Officers आपणास सविस्तरपणे मार्गदर्शन करणार आहेत .

Details

या कोर्समध्ये आपणास UPSC मधील Topmost Educators , Toppers, Top Officers आपणास सविस्तरपणे मार्गदर्शन करणार आहेत .
UPSC मधील सर्व अतिमहत्त्वाचे टॉपिक तसेच त्यावरील प्रश्न यासंदर्भात सखोल चर्चा या कोर्समध्ये करण्यात येणार .
दोन वर्षाच्या या कालखंडामध्ये आपणास परीक्षेचे तंत्र ,अधिकाऱ्यांचे आयुष्य, निर्णयक्षमता तसेच समाजामध्ये नागरी सेवेचे महत्व यावर भर देण्यात येईल.
पूर्व -मुख्य परिक्षा आणि मुलाखत या संदर्भातही सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात येईल.परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा हा भाग असून यामध्ये जास्तीत जास्त Marks कसे मिळवता येतील याचीसुद्धा सविस्तरपणे चर्चा केली जाईल.* All sessions will be live.

* Unlimited recorded sessions available

* All syllabus will be cover

* All concepts will be clear in live class

* Regular Doubt clearing and revision session

* Guidance of Topmost and highly experienced Educators having teaching

experience of 10+ Years

* Daily writing practice

* Validity of course 2 year

• Winsdom Academy aims to build the best online education platform dedicated to advancing quality digital teaching and learning experiences designed to reach and engage students anywhere, anytime. • Empowering wise and knowledgeable educators, with the help of technology, to create a community of resilient learners. • Cultivation of mind is the ultimate aim of Winsdom Academy.