Political Science -राज्यशास्त्र-PSIR Optional-UPSC - English+Marathi Batch

राज्यशास्त्र - PSIR-या कोर्समध्ये आपणास UPSC मधील Topmost Educators ,Top Officers आपणास सविस्तरपणे मार्गदर्शन करणार आहेत.

Details

या कोर्समध्ये आपणास UPSC मधील Topmost Educators , Toppers, Top Officers आपणास सविस्तरपणे मार्गदर्शन करणार आहेत .
UPSC मधील सर्व अतिमहत्त्वाचे टॉपिक तसेच त्यावरील प्रश्न यासंदर्भात सखोल चर्चा या कोर्समध्ये करण्यात येणार .
दोन वर्षाच्या या कालखंडामध्ये आपणास परीक्षेचे तंत्र ,अधिकाऱ्यांचे आयुष्य, निर्णयक्षमता तसेच समाजामध्ये नागरी सेवेचे महत्व यावर भर देण्यात येईल.
पूर्व -मुख्य परिक्षा आणि मुलाखत या संदर्भातही सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात येईल.
परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा हा भाग असून यामध्ये जास्तीत जास्त Marks कसे मिळवता येतील याचीसुद्धा सविस्तरपणे चर्चा केली जाईल.
All sessions will be live.

* Unlimited recorded sessions available

* All syllabus will be cover

* All concepts will be clear in live class

* Regular Doubt clearing and revision session

* Guidance of Topmost and highly experienced Educators having teaching

experience of 10+ Years

* Daily writing practice

* Validity of course 2 years.

• Winsdom Academy aims to build the best online education platform dedicated to advancing quality digital teaching and learning experiences designed to reach and engage students anywhere, anytime. • Empowering wise and knowledgeable educators, with the help of technology, to create a community of resilient learners. • Cultivation of mind is the ultimate aim of Winsdom Academy.