आधुनिक भारताचा इतिहास 1

Live sessions Unlimited recorded sessions PDF will be given Doubt Clearing Sessions

Details

या कोर्समध्ये सेशनमध्ये प्रकाश इंगळे सर आपणास आधुनिक भारताचा इतिहास यावर सविस्तरपणे मार्गदर्शन करणार आहेत .इतिहासमधील सर्व अतिमहत्त्वाचे टॉपिक तसेच त्यावरील प्रश्न यासंदर्भात सखोल चर्चा या कोर्समध्ये करण्यात येणार . MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा हा भाग असून यामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील याचीसुद्धा सविस्तरपणे चर्चा केली जाईल.

Curriculum

• Winsdom Academy aims to build the best online education platform dedicated to advancing quality digital teaching and learning experiences designed to reach and engage students anywhere, anytime. • Empowering wise and knowledgeable educators, with the help of technology, to create a community of resilient learners. • Cultivation of mind is the ultimate aim of Winsdom Academy.