अंकगणित आणि बुद्धिमत्ता-Fast Track Batch- Combine पूर्व परीक्षा-2022

या कोर्समध्ये आपणास Maths-Fast Track Batch- Combine पूर्व परीक्षा-2022 मधील Topmost Educators आपणास सविस्तरपणे मार्गदर्शन करणार आहेत .

Details

या कोर्समध्ये आपणास Maths-Fast Track Batch- Combine पूर्व परीक्षा-2022 मधील Topmost Educators आपणास सविस्तरपणे मार्गदर्शन करणार आहेत .Maths मधील सर्व अतिमहत्त्वाचे टॉपिक तसेच त्यावरील प्रश्न यासंदर्भात सखोल चर्चा या कोर्समध्ये करण्यात येणार.
परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा हा भाग असून यामध्ये जास्तीत जास्त Marks कसे मिळवता येतील याचीसुद्धा सविस्तरपणे चर्चा केली जाईल.

Curriculum

• Winsdom Academy aims to build the best online education platform dedicated to advancing quality digital teaching and learning experiences designed to reach and engage students anywhere, anytime. • Empowering wise and knowledgeable educators, with the help of technology, to create a community of resilient learners. • Cultivation of mind is the ultimate aim of Winsdom Academy.