संपूर्ण भूगोल-MPSC -Optional- Special Batch

या कोर्समध्ये MPSC मधील संपूर्ण भूगोल यावर सविस्तरपणे मार्गदर्शन करणार आहेत .

Details

या कोर्समध्ये MPSC मधील संपूर्ण भूगोल यावर सविस्तरपणे मार्गदर्शन करणार आहेत . सर्व अतिमहत्त्वाचे टॉपिक तसेच त्यावरील प्रश्न यासंदर्भात सखोल चर्चा या कोर्समध्ये करण्यात येणार आहे.
*भूगोलमधील सर्व अतिमहत्त्वाचे टॉपिक तसेच त्यावरील प्रश्न यासंदर्भात सखोल चर्चा या कोर्समध्ये करण्यात येणार . MPSC परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा हा भाग असून यामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील याचीसुद्धा सविस्तरपणे चर्चा केली जाईल.

Curriculum

• Winsdom Academy aims to build the best online education platform dedicated to advancing quality digital teaching and learning experiences designed to reach and engage students anywhere, anytime. • Empowering wise and knowledgeable educators, with the help of technology, to create a community of resilient learners. • Cultivation of mind is the ultimate aim of Winsdom Academy.