image
राष्ट्रपति चे आणीबाणी विषयक अधिकार:-

या अधिकाराचे स्त्रोत जर्मनीचा संविधान आहे व राष्ट्रपतीला तीन प्रकारच्या आणीबाणी विषयक अधिकार प्राप्त आहे.

आणीबाणी स्रोत – जर्मनी

आता पर्यंत देशात किती वेळा आणीबाणी लागली.

राष्ट्रीय 3 वेळा —–> 1962 Sino युद्ध चीन

आणीबाणी —-> 1965 Indo pak

—-> 1975-76 Indira गांधींनी लावली होती

ह्या अधिकाराचे स्रोत जर्मनीचा संविधान आहे. व राष्ट्रपतीला तीन प्रकारची आणीबाणी विषयक अधिकार प्राप्त आहे.

1) कलम 352:- राष्ट्रीय आणीबाणी
यानुसार युद्ध, बाह्य आक्रमण आणि अंतर्गत सशस्त्र विद्रोह या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणी संपूर्ण देशात लावण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे.

अंतर्गत सशस्त्र विद्रोह :- 44 वी घटना दुरुस्ती 1978 अनुसार भारतीय संविधानात हा शब्द टाकण्यात आला

2) कलम 356:-
यानुसार एखाद्या राज्याची कार्यपालिका सांविधानिक दृष्टीने कार्य करण्यास विफल ठरली असेल किंवा संविधानाच्या अंतर्गत कार्य करत नसेल तेव्हा राज्यपालाच्या शिफारशीवरून राष्ट्रपती संसदेच्या सल्ल्याने आणीबाणी राज्यात घोषित करू शकतो. राज्याची आणीबाणी लागू झाली म्हणजे 6 मूलभूत अधिकार बंद होऊन जातात.

राज्यपाल हा केंद्र सरकारचा राष्ट्रपतिद्वारा नियुक्त राजदूत आहे

3) कलम 360 :-
यानुसार जर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कटीत झाली असेल त्यावेळेस राष्ट्रपतीद्वारे संपूर्ण देशात किंवा विशिष्ट राज्यात आर्थिक आणीबाणी लागू केली जाते. या आणीबाणीमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, CAG, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, निवडणूक आयुक्त, संघराज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व इतर सदस्य या सर्वांच्या वेतनात कपात केली जाणार नाही.

आजपर्यंत आर्थिक आणीबाणी एका वेळा ही लागली नाही आहे. आणीबाणी लावण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती आणीबाणी लागू शकतात

डॉक्टर झाकीर हुसेन आणि फक्रुद्दीन अली अहमद राष्ट्रपती पदावर असताना मरण पावलेले राष्ट्रपती आहेत.

राष्ट्रपतीशी संबंधित महत्वपूर्ण कलमा

कलम 57 :- राष्ट्रपती परत निवडून येण्याची तरतूद
कलम 58 :- पात्रता
कलम 60 :- शपथविधि
कलम 61 :- राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया
कलम 74 :- पंतप्रधान व मंत्री मंडळ राष्ट्रपतीला माहिती व सल्ला देतो.
कलम 78 :- पंतप्रधान आपल्या सरकारची पूर्ण माहिती राष्ट्रपतीला देतात.

डॉ. झाकीर हुसेन व ककरुद्दिन अली अहमद राष्ट्रपती पदावर असताना भरणं पावलेले राष्ट्रपती.• Winsdom Academy aims to build the best online education platform dedicated to advancing quality digital teaching and learning experiences designed to reach and engage students anywhere, anytime. • Empowering wise and knowledgeable educators, with the help of technology, to create a community of resilient learners. • Cultivation of mind is the ultimate aim of Winsdom Academy.