image
महाराष्ट्राबद्दल आश्चर्यकारक तथ्य

महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे सुसंस्कृत राज्य आहे, जिथे 50 टक्के लोक केवळ शहरात राहतात आणि त्यापैकी 30 टक्के मुंबई आणि पुणे या शहरात राहतात.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार लेक हे उल्का जमिनीवर पडल्यामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे भारतातील एकमेव तलाव आहे.
जगातील सर्वात मोठा कांदा बाजार महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि जवळजवळ प्रत्येक वर्षी जगभरातील अर्ध्या कांद्याचे उत्पादन एकटा नाशिक जिल्हा करतो.
भारतातील सगळ्यात जास्त किल्ले हे महाराष्ट्रामध्येच आहेत, ज्यासाठी आम्ही शिवाजी महाराजांचे आभारी आहोत कारण त्यांनी 300 हून अधिक किल्ले महाराष्ट्रात बांधले होते.
भारतातील सगळ्यात जास्त पाण्याचे धरण हे महाराष्ट्रा मध्ये आहेत पण दुखद गोष्ट अशी कि बहुतेक धरण हे कोरडे पडलेले आहेत.
महाराष्ट्र हे भारताचे एकमेव राज्य आहे ज्यामध्ये 2 महानगर आहेत, एक मुंबई आहे आणि दुसरा पुणे.
महाराष्ट्रातील नागपूर हे एक असे शहर आहे जी कोणत्याही राज्याची राजधानी नाही तरीही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक शाखा येथे आहे.
शिवाजी महाराजांनीच महाराष्ट्रातील पहिल्या नेव्ही पथकाची सुरवात केली होती.



• Winsdom Academy aims to build the best online education platform dedicated to advancing quality digital teaching and learning experiences designed to reach and engage students anywhere, anytime. • Empowering wise and knowledgeable educators, with the help of technology, to create a community of resilient learners. • Cultivation of mind is the ultimate aim of Winsdom Academy.