image
भारतीय राज्यघटनेत उल्लेख नसलेल्या गोष्टी.

# Indian Constitution
🟣🎯भारताच्या राज्यघटनेमध्ये उल्लेख नसलेल्या बाबी##

👉घटने मध्ये संघराज्य या शब्दाचा उल्लेख नाही.

👉धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही.

👉समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही.

👉घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही.

👉घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत.

👉घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही.

👉घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही.

👉घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही.

👉घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही.

👉संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही.

👉उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत

👉पंतप्रधान पदाचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही.

👉संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही.

👉घटनेत मंत्रिमंडळाच्या रचनेची तरतूद नाही.

👉कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत नव्हता.

👉कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही.

👉महान्यायवादीचा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही.

👉घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही.

👉घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही.

👉व्हीप्स (प्रतोद)चा घटनेत उल्लेख नाही.

👉CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही.

👉सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही.

👉न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही.

👉घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही.

👉उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही.

👉न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही.

👉उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही.

👉घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही.

👉महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही.
🙂 माहिती कशी वाटली नक्की comment करून सांगा🙂



• Winsdom Academy aims to build the best online education platform dedicated to advancing quality digital teaching and learning experiences designed to reach and engage students anywhere, anytime. • Empowering wise and knowledgeable educators, with the help of technology, to create a community of resilient learners. • Cultivation of mind is the ultimate aim of Winsdom Academy.